Surprise Me!

Sagar Karandeची पोस्टमनच्यारुपात थुकरटवाडीत पुन्हा एन्ट्री | Chala Hawa Yeu Dya | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

थुकरटवाडीतले पोस्टमन काका म्हणजे सगळ्यांचे लाडके.…पत्रातील प्रत्येक मेसेज ते अगदी सहजपणे
प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. पोस्टमन काका आले की थुकरटवाडीतला माहोलच बदलून जातो....
लहानमुलांमध्येदेखील हे पोस्टमन काका फेमस आहेत. आजच्या फेसबुक आणि वॉट्सअपच्या जमान्यात पत्र लिहणं हे जणू इतिहासजमाच झालं होतं. पण याच पत्रांना एक नवं रुप दिलं ते पोस्टमन काकांनी..
सौजन्य झी मराठी

#Sagarkarande #Postman #Chalahawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon